Saif Ali Khan New Home : सुरक्षेच्या कारणासाठी सैफ बदलणार घर? कतारमध्ये घेतलं आलिशान घर, म्हणाला, 'परिवाराच्या सुरक्षेसाठी...'

Saif Luxurious House In Qatar: बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खानने कतरमध्ये एक अलिशान घर घेतलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सैफने स्वत: नवीन प्रॉपर्टीबाबत खुलासा केला आहे.
Saif Ali khan Luxurious House In Qatar
Saif Ali khan Luxurious House In Qataresakal
Updated on

सैफ अली खानवर तीन महिन्यापूर्वी वांद्रेतील घरामध्ये एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सैफच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर सैफ अली खानने मोठा निर्णय घेतला आहे. सैफने कतारच्या दोहामध्ये एक अलीशान घर खरेदी केलं आहे. सैफने दोहाच्या सेंट रेजिस मार्सा अरबीय द्वीपजवळ घर खरेदी केल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com