Saif ali Khan son: सैफचा मुलगा इब्राहिमचं सिनेसृष्टीत पदार्पण, 'नादानियाँ' चित्रपटाचं पोस्टर आलं समोर
Nadaaniyan Movie: सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचा 'नादानियाँ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली आहे. इब्राहिमचा 'नादानियाँ' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.