12व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या सायरा बानो, 22 वर्षांचं अंतर असूनही केलं लग्न, 55 वर्षं जपलं नातं

SAIRA BANU DILIP KUMAR LOVE STORY:वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी दिलीप कुमार यांना पाहून सायरा बानो त्यांच्या प्रेमात पडल्या. पुढे वयात तब्बल २२ वर्षांचं अंतर असूनही त्यांनी वयाच्या २२व्या वर्षी ४४ वर्षीय दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं.
SAIRA BANU DILIP KUMAR LOVE STORY

SAIRA BANU DILIP KUMAR LOVE STORY

esakal

Updated on

SAIRA BANU DILIP KUMAR 22 YEARS AGE GAP: एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या अभिनेत्रीचं लग्न झालं की तिचं करिअर संपलं असं मानायचे. त्या काळातील पुरुषप्रधान मानसिकता असल्यामुळे लग्नानंतर अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जायचं. त्याच काळात अभिनेत्री सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची प्रेमकाहाणी चर्चेत होती. ‘दिलीप कुमार यांच्या पत्नी’ म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख स्वीकारली. दोघांच्या वयात तब्बल २२ वर्षांचं अंतर होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com