

suresh vishvakarma
esakal
‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. दिवाळीनिमित्त त्यांनी पत्नी विद्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे