'सैराट'नंतर पैसे आले पण जवळच्या मित्रांनीच लुटलं... तानाजी गळगुंडेने सांगितला वाईट अनुभव; म्हणाला, 'आता मला ब्लॉक केलं...'

TANAJI GALGUNDE FRAUDED BY FRIENDS: 'सैराट' मधून घराघरात पोहोचलेला तानाजी गळगुंड याने त्याला मित्रांनीच कसं फसवलं याबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय.
tanaji galgunde

tanaji galgunde

esakal

Updated on

'सैराट' हा चित्रपट येऊन १० वर्ष झाली. तरीही या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटाने अनेकांना लोकप्रियता मिळवून दिली. रोजगार मिळवून दिला. यातून चार नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील एक नाव म्हणजे तानाजी गळगुंडे. तानाजी गेल्या काही वर्षात अनेक चित्रपटात दिसला. मात्र 'सैराट' नंतर त्याला त्याच्याच मित्रांनी फसवलं. आता सकाळला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केलंय. वेगवेगळ्या मार्गानी आपल्याकडून पैसे काढून घेण्यात आले असं तो म्हणालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com