ARBAZ SHAIKH FATHER PASSES AWAY
esakal
ASLAM SHAIKH DEATH LATEST MARATHI ENTERTAINMENT NEWS: सैराट सिनेमात सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्याचे वडिल अस्लम शेख य़ांचं ब्रेन हॅमरेजमुळे उपचारादरम्यान निधन झालय. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.