'सैयारा' फेम अभिनेता अहान पांडेचा विंचू खातानाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
परदेशातील एका लोकल स्ट्रीट फूड स्टॉलवर विंचू खाल्ल्यावर अहानने 'पिझ्झासारखं वाटतंय' अशी प्रतिक्रिया दिली.
या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल करत 'एवढा घाणेरडा...' असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.