
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील आघाडीची मालिका म्हणजे ठरलं तर मग. प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अर्जुन साक्षी विरुद्ध पुरावे जमा करतो आहे. मालिकेत नवीन काय ट्विस्ट पाहायला मिळाला जाणून घेऊया.