SALMAN KHAN ON SHRADDHA KAPOOR
esakal
SALMAN KHAN URGES FANS TO WATCH SHRADDHA KAPOOR'S EETHA FILM: बॉलिवूड अभिनेता सलमान सध्या त्याच्या मातृभूमी या सिनेमामुळे चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंरतु सिनेमाच्या रिलीज डेटवरून एक वेगळीच चर्चा रंगलीय. कारण सलमानचा मातृभूमी आणि श्रद्धा कपूरचा ईठा सिनेमा एकाच दिवशी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. परंतु या रिलीज डेट क्लॅशबद्दल सलमानला आधी काहीच माहिती नव्हती. ही गोष्ट समजल्यानंतर त्याने श्रद्धा फोन करत माफी मागितली.