भाईजानचा नवा लूक पाहिला का? ‘बॅटल ऑफ गलवान’ची शूटिंग सुरू, सेटवरून शेअर केला पहिला फोटो

Salman Khan Begins Shooting for ‘Battle of Galwan’, Shares First Look as Soldier: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘बॅटल ऑफ गलवान’ या वॉर ड्रामाची शूटिंग सुरू केली आहे. 2020 मधील भारत-चीन गलवान युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटात सलमान कर्नल बी. संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Salman Khan Begins Shooting for ‘Battle of Galwan’, Shares First Look as Soldier

Salman Khan Begins Shooting for ‘Battle of Galwan’, Shares First Look as Soldier

esakal

Updated on
Summary

1 सलमान खानने ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं.

2 या सिनेमात तो कर्नल बी. संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

3 सोशल मीडियावर सैनिकाच्या लूकमधला त्याचा फोटो व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com