

Katrina Kaif birthday post for Salman Khan:
Sakal
Salman Khan Katrina Kaif relationship history: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा आज वाढदिवस आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव केला आहे. सलमानची खास मैत्रिण कतरिना कैफने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.