"आनंद साजरा करणं योग्य नाही" विमान अपघाताची माहिती मिळताच सलमानने रद्द केला कार्यक्रम

Salman Khan Cancelled Event : अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर अभिनेता सलमान खानने त्याचा मुंबईतील कार्यक्रम रद्द केला. सोशल मीडियावर त्याने ही बातमी शेअर केली.
Salman Khan Cancelled Event
Salman Khan Cancelled Event
Updated on

Bollywood Entertainment News : अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या बातमीने संपूर्ण देश हादरला आहे. याचा धक्का बॉलिवूडलाही बसला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. पण त्यातच आता अभिनेता सलमान खानने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com