SALMAN KHAN CHEST PAIN VIRAL VIDEO
Esakal
'SALMAN KHAN ASKS TO CALL DOCTOR DURING BIGG BOSS 20 SHOOT: बिग बॉस २० च्या शनिवारच्या भागात सलमान खान नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पहायला मिळाला. स्पर्धकांशी संवाद साधताना भाईजानने ट्रोल करणाऱ्यांना आणि अभिनेत्रींचे मागून फोटो-व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींवर संताप व्यक्त केला. मात्र, याचदरम्यान सलमानच्या तब्येतीबाबत चिंता वाढवणारा प्रसंग घडला.