लोक मला त्याचा चमचा म्हणतील पण... सलमान खानबद्दल असं वक्तव्य करणारा आहे तरी कोण?

SALMAN KHAN FRIEND REVEALS SHOCKING THINGS ABOUT HIM : सलमान खानच्या सहकलाकाराने आणि मित्राने त्याच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. बालपणीचे मित्र आहेत असं त्याने सांगितलंय.
SALMAN KHAN

SALMAN KHAN

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेता सलमान याच्याबद्दल जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. सलमान आधी कसा होता आणि आता त्याच्यात किती बदल झाले हे ऐकण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच आता भाईजानच्या एका मित्राने दिलेली मुलाखत व्हायरल होतेय ज्यात त्याने सलमान आणि तो बालपणीचे मित्र असल्याचं सांगितलंय. सलमान मनाने चांगला माणूस आहे मात्र तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही असंही तो म्हणालाय. हा व्यक्ती आहे मास्टर राजू. राजू हा अभिनेतादेखील आहे त्याने सलमानसोबत कामदेखील केलंय. आता सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानचे अनेक किस्से सांगितलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com