

Bollywood Popular Actress Lost Her Mother
esakal
Entertainment News : सलमान खानसोबत काम करून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री झरीन खानच्या आईचं निधन झालं. त्यांचं नाव परवीन खान होतं. गेला बराच काळ त्या आजारी होत्या. आज, बुधवारी 8 एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झरीनच्या टीमने या बातमीची पुष्टी दिली.