
Entertainment News : 2024 हे वर्षं संपायला काहीच दिवस शिल्लक आहे. नवीन वर्षाचं स्वागत करायला सगळेच सज्ज आहेत पण त्यापूर्वी घेऊया या आठवड्यात गाजलेल्या घटनांचा आढावा. 2024 हे वर्षं जितकं चांगलं होतं तितकंच या वर्षाने मनोरंजनविश्वाला हादरवलं. यातील काही वाद खूप गाजले. जाणून घेऊया 2024 मध्ये गाजलेल्या गंभीर घटनांविषयी.