

Bollywood Entertainment News : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी अनुज थापनच्या मृत्यप्रकरणात कोर्टाने एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे. अनुज थापनला कोणत्याही प्रकारे मारहाण करण्यात आली नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.