सलमानच्या एका चुकीमुळे अशोक सराफ यांचा जीव गेला असता, गळ्यावर ठेवला चाकू अन् ; "खोल जखम.."
Ashok Saraf Could Lost Life Due To Salman's Mistake : सिनेमाच्या सीनदरम्यान सलमान खानने केलेल्या चुकीमुळे अशोक सराफ यांचा जीव गेला असता. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया.
Ashok Saraf Could Lost Life Due To Salman's Mistake