SALMAN KHAN VIRAL VIDEO
esakal
SALMAN KHAN FUNNY REACTION TO MEDIA: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. त्याचा पापाराझींवर भडकतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत पापाराझींच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत त्याने पोस्टद्वारे मनातला रोष व्यक्त केलाय. त्यानंतर पापाराझी आणि सलमान समोरासमोर आल्यानंतर पापाराझींनी भाईजानची माफी मागितली. त्यानंतर त्याने सर्वांना माफ करत फिरकी घेतली.