“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Salman Khan On Movie Selection : अभिनेता सलमान खानने नुकतीच त्याची सिनेमा निवडण्याची प्रोसेस शेअर केली. काय म्हणाला तो जाणून घेऊया.
“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा
Updated on

Marathi Enteratainment News : सलमान खानने भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत आणि अनेक पिढ्यांमध्ये प्रचंड चाहतावर्ग तयार केला आहे. सलमान खानलाअनेकदा असा स्टार मानले जाते की जो स्वतःही लेखन प्रक्रियेशी जोडलेला आहे. त्यामुळे सामान्यतः असे मानले जाते की तो प्रत्येक चित्रपट साइन करण्यापूर्वी स्क्रिप्ट बारकाईने वाचतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com