'शेराबद्दल असं बोललेलं मला आवडलं नाही!' बॉडीगार्डचा अपमान होताच सलमान खान मैत्रिणीवर भडकला; सांगितला किस्सा

SALMAN KHAN REVEALS PERSONAL STORY ABOUT BODYGUARD SHERA:Bigg Boss 20 च्या Weekend Ka Vaar मध्ये सलमान खानने बॉडीगार्ड शेराबद्दलचा खासगी किस्सा सांगितला. शेराचा अपमान करणाऱ्या मैत्रिणीला त्याने कसं थांबवलं? तसेच स्काउटओपी आणि लव गिलच्या वादावरही भाष्य केलं.
SALMAN KHAN

SALMAN KHAN

esakal

Updated on: 

BIGG BOSS 20 WEEKEND KA VAAR SALMAN KHAN SHARES SHERA STORY: 'बिग बॉस २०' च्या वीकेंडचा वार नुकताच प्रसारित झाला. यानंतर सलमान खान पुन्हा चर्चेत आलाय. या भागात सलमाननं स्काउटओपी आणि लिव गिल यांच्याशी संबंधित वादावर भाष्य केलय. या चर्चेदरम्यान बॉडीगार्ड शेरा यांच्याशी संबंध एक किस्सा सुद्धा शेअर केला. शेराबद्दल एका मैत्रिणीने काहीतरी बोलल्यानंतर सलमानने तिला तिथल्या तिथे कसं थांबवलं होतं, याचा अनुभव त्याने सांगितला.

Loading content, please wait...