म्हणून बॉलिवूड चित्रपट चालत नाहीयेत... सलमान खान स्पष्टच बोलला; म्हणाला, 'माझाच सिनेमा फ्लॉप झाला तरी...'

Salman Khan On Bollywood Movies: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने सकाळला दिलेल्या मुलाखतीत आताचे बॉलिवूड चित्रपट का चालत नाही याबद्दल सांगितलं आहे.
salman khan
salman khanesakal
Updated on

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदाना, काजल अगरवाल, सत्यराज आणि शर्मन जोशीदेखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले असून, साजिद नाडियाडवाला आणि सलमान खाननेच निर्मिती केली आहे. ॲक्शन आणि भावनांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा सलमान या वेळी बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटातील फरक तसेच पॅन-इंडिया चित्रपटाच्या भविष्यासंदर्भात मोकळेपणाने बोलला. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com