SALMAN KHAN’S TORN SHOES GO VIRAL
esakal
SALMAN KHAN SPOTTED WEARING ‘RIPPED’ SHOES: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. इतक्या वयातही सलमानचा आजही तितकाच चाहतावर्ग आहे. आजही त्याचे सिनेमे सुपरहिट ठरतात. सलमान अनेक वेळा नेटकऱ्यांच्या चर्चेत असतो. कधी वक्तव्यामुळे तर कधी व्हायरल व्हिडिओमुळे. परंतु अशातच सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये भाईजान फाटलेले शूज घातलेला पहायला मिळतोय.