
Bollywood News : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सलमानचं आयुष्य कायमच वादग्रस्त ठरलंय. पण तरीही तो त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. एका जुन्या मुलाखतीत सलमानने त्याचा लहानपणीच किस्सा शेअर केला होता जो पुन्हा चर्चेत आला आहे.