SALMAN KHAN Viral Video
esakal
SALMAN KHAN ASKS DRIVER TO REVERSE CAR AFTER CROWD INCIDENT: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेते आशीष शेलार यांच्या घरी गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी सलमान गेला होता. त्यावेळी सलमान येत असल्याची खबर सगळ्यांना लागली. त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी शेलारांच्या घराबाहेर झाली. सलमानच्या कारभोवतीच चाहत्यांनी गराडा घातला होता.