भाईजानचं चाहत्यांना गिफ्ट! नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, सलमान साऊथच्या दोन अभिनेत्रीसोबत दिसणार

SALMAN KHAN’S NEXT PAN-INDIA FILM WITH NAYANTHARA AND SAMANTHA: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या अनेक मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. ‘सिकंदर’नंतर आता तो एका नव्या पॅन-इंडिया प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा आणि समंथा रूथ प्रभू दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
SALMAN KHAN AND NAYANTHARA TO SHARE SCREEN

SALMAN KHAN AND NAYANTHARA TO SHARE SCREEN

esakal

Updated on

SALMAN KHAN AND NAYANTHARA TO SHARE SCREEN: अभिनेता सलमान खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. दरम्यान सलमान खान कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दरम्यान अशातच आता सलमानच्या नव्या प्रोजेक्टबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच त्याचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com