Samantha Prabhu Dating Rumours: Viral Photo
esakal
अभिनेत्री समंथा प्रभू हिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. नागा चैतन्य यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर समंथा हिची मोठी चर्चा रंगली होती. दरम्यान आता नागा चैतन्यने आता शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली आहे. तर समंथा अजूनही सिंगल आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून समंथा दिग्दर्शन राज निदिमोरुला डेट करत असल्याचं बोललं जातय.