SAMANTHA RUTH PRABHU OPENS UP ABOUT DIVORCE
esakal
SAMANTHA OPENS UP ON DIVORCE WITH NAGA CHAITANYA: अभिनेत्री समांथा प्रभू हिने डिसेंबर 2025 रोजी दिग्दर्शक राज निदिमोरुशीसोबत दुसरं लग्न केलं. याआधी समांथाचं नागा चैतन्यसोबत लग्न झालं होतं. परंतु चार वर्षातच दोघे विभक्त झाले आणि २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या सगळ्या परिस्थितीत समांथाला मायोसिटीस या ऑटो-इम्युन आजाराचं निदान झालं. त्यामुळे ती पुर्णपणे खचून गेली होती.