'माझ्यावर होणाऱ्या टीकेवर...' समांथा प्रभूने सांगितला मानसिक आरोग्य जपण्याचा फॉर्म्युला

Samantha Ruth Prabhu On Trolling: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि टीकेबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले की कौतुक असो किंवा टीका, ती त्याने विचलित होत नाही.
Samantha Ruth Prabhu On Trolling

Samantha Ruth Prabhu On Trolling

esakal

Updated on

बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांना त्यांच्या कौतूकासह टीका ही सहन करावी लागते. अनेक वेळा सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं. अशा वातावरणात स्वतःचा मानसिक समतोल कसा राखायचा, यावर दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अलीकडेच मोकळेपणाने भाष्य केले आहे. तिने ट्रोलिंग आणि ऑनलाइन नकारात्मकतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मांडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com