VEEN DOGHATLI HI TUTENA
esakal
Car Accident Twist in Veen Doghatli Hi Tutena Shocks Fans: अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील समर-स्वानंदीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. मालिकेतील येणारे ट्वीस्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पहायला मिळताय. समर-स्वानंदीचे गोडं भांडणं सुद्धा प्रेक्षकांना हवेहवेसे असतात. अशातच आता अधिराच्या हट्टामुळे समर आणि स्वानंदी हनिमून ट्रीपसाठी तयार होतात.