समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

Samartha New Marathi Movie Motion Picture : समर्थ रामदासांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या समर्थ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. जाणून घेऊया या नव्या सिनेमाविषयी.
Samartha New Marathi Movie Motion Picture

Samartha New Marathi Movie Motion Picture

Updated on

Entertainment News : समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत, ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुण्यातील उद्योगपती तसेच रामकथा प्रवचनकार श्री. रवींद्र पाठक यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या चित्रपटाविषयी सध्या सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com