‘बिस्किट लूं क्या?’ समय रैनाचं बोलणं ऐकून CM फडणवीसही हसू लागले, महाराष्ट्र सायबरचं कौतुक करत समय म्हणाला...

SAMAY RAINA ASKS BISCUIT LOON KYA TO CM DEVENDRA FADNAVIS: महाराष्ट्र सायबरच्या कार्यक्रमात समय रैनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ‘बिस्किट लूं क्या?’ म्हणत मजेशीर अंदाजात बिस्किटं घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Samay Raina Viral video

SAMAY RAINA ASKS BISCUIT LOON KYA TO CM

esakal

Updated on

Samay Raina Viral video: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कॉमेडियन समय रैना एकाच मंचावर पहायला मिळाले. महाराष्ट्र सायबरच्या कार्यक्रमात समय रैनानं सायबर हेल्पलाइनचा उल्लेख करत महाराष्ट्र सायबरचं कौतूक केलय. यावेळी त्याच्या विनोदी वक्तव्यामुळे मंचावरील सगळे हसू लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com