समय रैनाच्या विनोदावरून नवा वाद! मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताच मौलाना संतापले, हुमा कुरेशीचं काय कनेक्शन?

SAMAY RAINA FACES BACKLASH OVER MUSLIM COMMUNITY JOKE:समय रैनाच्या कजिन-पतीवरील विनोदाने नवा वाद निर्माण झालाय. हुमा कुरेशीसमोर नेमकं काय घडलं? मौलाना खलील रहमान नूरी यांनीही आक्षेप घेतला.
SAMAY RAINA

SAMAY RAINA

esakal

Updated on: 

SAMAY RAINA'S COUSIN-PARTNER JOKE SPARKS CONTROVERSY, MAULANA REACTS: नेटफ्लिक्सवर नुकताच 'इंडियाज गॉट लेटेंट'सीझन २ चा एक एपिसोड प्रदर्शित झाला. या एपिसोडमध्ये कॉमेडियन समय रैनानं केलेला एक विनोद वादाचं कारण ठरलाय. एका महिला स्पर्धकाशी संवाद साधताना समयने तिच्या चुलत भावाची तुलना थेट पतीशी केली. त्याच्या या वक्तव्यावरून मुस्लिम समुदायाबद्दल रुढीवादी धारणांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय. विशेष म्हणजे, या चर्चेत अभिनेत्री हुमा कुरेशीचाही संदर्भ आला आहे.

Loading content, please wait...