'आता एवढंच राहिलं होतं!' कॉमेडियन समय रैनानं उडवडी बिग बी अमिताभ बच्चन यांची खिल्ली, म्हणाला...'पोलिओच्या जाहिराती केल्या पण...'

SAMAY RAINA ON AMITABH BACHCHAN:इंडियाज गॉट लेटेंटमध्ये पालकांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेला कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘स्टिल अलाइव्ह’ या शोमध्ये त्याने अमिताभ बच्चन यांना केलेल्या रोस्टमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
SAMAY RAINA ON AMITABH BACHCHAN

SAMAY RAINA ON AMITABH BACHCHAN

esakal

Updated on

SAMAY RAINA CONTROVERSY: इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये पालकांवर केलेल्या एका वक्तव्यामुळे कॉमेडियन समय रैना वादात सापडला होता. तो वाद इतका वाढला की, युट्यूबवरुन त्याचे सगळे व्हिडिओ काढण्यात आले. दरम्यान आता समय रैना स्टिल अलाइव्ह या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सेगमेंटमध्ये तो कॉमेडी करताना पहायला मिळतोय. दरम्यान एका एपिसोडमध्ये समय रैनानं चक्क अमिताभ बच्चन यांना रोस्ट केलय. त्याच्या वक्तव्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com