"रुबाब" चित्रपटातील अभिनेता संभाजी ससाणे याने चित्रपटाबद्दल खास भावना व्यक्त केल्या

Sambhaji Sasane On Rubab Movie Rule : अभिनेता संभाजी ससाणेने रुबाब सिनेमातील भूमिकेविषयी खास भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला अभिनेता जाणून घेऊया.
Sambhaji Sasane On Rubab Movie Rule

Sambhaji Sasane On Rubab Movie Rule

esakal

Updated on

Marathi Entertainment News : संभाजी ससाणे याने चित्रपटाबद्दल खास भावना व्यक्त केल्या असून या चित्रपटाची कथा त्याला कशी वाटली या बद्दल बोलताना संभाजी सांगतात, "रुबाबमध्ये मला सर्वात जास्त भावले ते म्हणजे त्यात दाखवलेलं प्रेम. हा चित्रपट प्रेमाकडे “मिळवण्याची” किंवा “हक्क गाजवण्याची” गोष्ट म्हणून पाहत नाही, तर जपून ठेवण्यासारखी भावना म्हणून बघतो. सूरज ही व्यक्तिरेखा मला खूप खरी वाटली. मी आयुष्यात असे लोक पाहिले आहेत. जे खूप खोलवर भावना अनुभवतात, पण त्या शब्दांत मांडताना अडखळतात. त्याच्याकडे स्वतःच्या विचारांची स्पष्टता आहे, पण खास करून भावनिक क्षणी कोणीतरी त्याच्यावर प्रेम व्यक्त करत असताना किंवा वडिलांसमोर उभं राहताना तो व्यक्त होण्यात कमी पडतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com