
Bollywood Entertainment News : ऑक्टोबर 2021 मध्ये शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. एका पार्टीत त्याने ड्रग्स घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या अटकेनंतर त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे चर्चेत आले. शाहरुख आणि आर्यनवर त्यांनी केलेली टीका यामुळे हे प्रकरण चर्चेत राहिलं.