
स्टार प्लस लवकरच ‘संपूर्णा’ हा नवा सामाजिक व भावनिक फिक्शन ड्रामा शो घेऊन येत आहे.
या शोचा ट्रेलर लोकप्रिय अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.
सोनू सूदने गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या संघर्षांविषयी बोलून त्यांच्यासाठी प्रार्थना व्यक्त केली.