कालचक्र थांबवण्यासाठी येतोय 'समसारा', 'काहे दिया परदेस' नंतर सायली- ऋषी पहिल्यांदाच एकत्र

Samsara New Movie: दमदार स्टारकास्टसह एका वेगळ्या धाटणीचा ‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
SAMSARA
SAMSARAesakal
Updated on

अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला "समसारा" हा चित्रपट २० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर असं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं असून, 'समसारा' सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com