शरू खांद्यावर डोकं ठेवणार, तिच्या स्पर्शाने जय मोहरणार; दोघांची वाढती जवळीक पाहून प्रेक्षक खुश, सनई चौघडेचा नवा प्रोमो व्हायरल

SANAI CHAUGHADE UPCOMING EPISODE PROMO: 'सनई चौघडे' मालिकेत आता नवीन वळण आलं आहे. मालिकेचा पुढचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.
sanai choughade Serial

sanai choughade promo

ESAKAL

Updated on

Sanai Choughade Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नवनवीन वळण येत आहे. वेळ पडल्यास टीआरपीसाठी वाहिन्या आपल्या मालिकेच्या कथानकात बदल करतात. तर कधीकधी कथेमध्ये मोठा ट्विस्ट आणतात. असाच ट्विस्ट लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' मध्ये आलाय. मालिकेतील जय आणि शरू यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहेच. मात्र आता या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना भुरळ घातलीय. सोशल मीडियावर तर या प्रोमोवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. असं काय आहे या प्रोमोमध्ये?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com