MEGHANA ERANDE SHARES EMOTIONAL EXPERIENCE FROM TIMEPASS
esakal
MEGHANA ERANDE SHARES EMOTIONAL EXPERIENCE FROM TIMEPASS: झी मराठीवरील सनई चौघडे या मालिकेत मेघना एरंडे प्रमिलाची भूमिका साकारत आहेत. त्याच्या साध्या स्वभावाचं प्रेक्षकांना भारी आकर्षण आहे. याआधीही अनेक मालिकांमध्ये मेघनानं विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. व्हॉईट ओव्हर आणि डबिंग या क्षेत्रात तिची विशेष ओळख आहे. दरम्यान अशातच मेघना एरंडने एका मुलाखतीत केतकी माटेगावकर कानशिलात मारलेल्या किस्सा सांगितला.