सोशल मीडिया इन्फ्युएन्सर महिलेने प्रियकराची हत्या केलीय. प्रेमामध्ये वाद झाल्यानं महिलेनं प्रियकराची हत्या केलीय. दरम्यान संशयित महिला संध्या पवार हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिस अधिक तपास करताय. मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडलीय.