SANDIPA ON JAIL EXPERIENCES
esakal
SANDIPA WORK SPEAKS OUT ABOUT HARASSMENT: बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर संदिपा वर्क हिला सहा कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिला चार महिने तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संदिपाने गंभीर खुलासे केले आहेत. तिने तिचा तुरुंगातील धक्कादायक अनुभव सांगताना 'कसा चुकीचा स्पर्श केला? कशी चुकीची वागणून दिली?' याबाद्दलचं सत्य उघड केलं आहे.