'बंद कर ना बे...' संजय दत्त पापाराझींवर भडकला, सोशल मीडियावर Viral Video होताच नेटकरी म्हणाले...'बोलण्याची पद्धतच...'

SANJAY DUTT LOSES COOL AT PAPARAZZI: अभिनेता संजय दत्तचा पापाराझींवर संताप व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘धुरंधर: द रिवेंज’च्या 1000 कोटींच्या यशानंतर कुटुंबासोबत डिनरला गेलेल्या संजय दत्तला एका पापाराझीच्या अशिष्ट टिप्पणीमुळे राग अनावर झाला.
SANJAY DUTT

SANJAY DUTT

esakal

Updated on

DHURDHAR 2 STAR SANJAY DUTT SNAPS AT PAPARAZZI: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं आतापर्यंत तब्बल १ हजार कोटींची कमाई केली. दरम्यान 'धुरंधर द रिवेंज' या सिनेमात रणवीरसह संजय दत्तची सुद्धा मोठी चर्चा रंगली. या सिनेमात संजय दत्तने असलमची खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेचं सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com