सलमान खान आणि संजय दत्त यांचं वेगळं नातं आहे. नेहमीच त्यांच्या मैत्रीचे किस्से चाहत्यांना पहायला मिळतो. अशातच सलमान आणि संजय दत्त यांचा सलमान खानच्या बर्थडे पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. परंतु या व्हिडिओनंतर मात्र नेटकऱ्यांनी संजय दत्तला चांगलंच धारेवर धरलं.