
संजय दत्तचे अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि त्याची अबू सालेमशी मैत्री प्रसिद्ध होती.
संजयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग पुन्हा चर्चेत आला आहे.
अबू सालेमने मैत्रीतून दुष्मनी वाढल्यावर संजय दत्तची सुपारी शार्पशूटर्सना दिली होती, असे हुसैन झैदी यांच्या पुस्तकात नमूद आहे.