टीना मुनीमपासून माधुरी दीक्षितपर्यंत... संजूबाबाच्या आयुष्यात होत्या तब्बल 308 मुली?

SANJAY DUTT'S LOVE LIFE: FROM TINA MUNIM TO MADHURI DIXIT: संजय दत्त यांच्या खासगी आयुष्याची नेहमीच चर्चा झाली. टीना मुनीम, ऋचा शर्मा, रिया पिल्लई आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबतच्या नात्यांबद्दल जाणून घ्या.
SANJAY DUTT'S LOVE LIFE

SANJAY DUTT'S LOVE LIFE

esakal

Updated on: 

TINA MUNIM TO MADHURI DIXIT: ACTRESSES LINKED WITH SANJAY DUTT: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हे त्याच्या सिनेमासोबत खासगी आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यातील आलेल्या अभिनेत्री, प्रेम, लग्न आणि नात्यातील चढ-उतार याची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. संजूबाबाचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. टीना मुनीमपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.

Loading content, please wait...