
थिएटरमध्ये हसवत-घाबरवत धमाल उडवलेल्या ‘द भूतनी’ या सिनेमात संजय दत्त साकारणार आहेत एक हटके भूतबस्टर, ज्याच्या स्वतःच्या अंगातच काही भुताटकी गुपितं आहेत! मौनी रॉय आहे मोहब्बत – एक सुंदर पण जीवघेणी आत्मा, आणि सनी सिंग आणि पलक तिवारी आहेत कॉलेज स्टुडंट्स – जे फसलेत एका भुताटकी बवालात! आणि हो, आसिफ खान आणि BeYouNick ही जबरदस्त साथ देताना दिसणार आहेत. एक भूत, एक लव्ह स्टोरी, एक बाबा आणि खूप सारा गोंधळ! The Bhootnii या हॉरर-हास्याचा भन्नाट संगम आता तुमच्या घरात येतोय – १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता ZEE5 आणि Zee Cinema वर!