PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

SANJAY DUTT MUNNA BHAI COMMENT ON PM NARENDRA MODI: संजय दत्त यांनी एका शोमध्ये पाच मिनिटांसाठी पंतप्रधान झाल्यास काय कराल? यावर मुन्नाभाईच्या विनोदी शैलीत भाष्य केले आणि महात्मा गांधींच्या तीन माकडांचा संदर्भ देत ‘चौथ्या माकडा’ची कल्पना मांडली.
sanjay dutt

sanjay dutt

esakal

Updated on: 

SANJAY DUTT SAYS HE CANNOT FEEL PEACE IN INDIA ANYMORE: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा त्याच्या लोकप्रिय'मुन्नाभाई' अंदाजामुळे चर्चेत आलाय. शेखर सुमन यांच्या 'शेखर टुनाइट' या शोमध्ये तो नुकताच सहभागी झाला होता. यावेळी संजय दत्तने गांधी जयंती विशेष भागात 'मुन्नाभाई'च्या भूमिकेतून देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलय. पंतप्रधान झालात तर काय कराल? असा प्रश्न विचारल्यानंतर संजय दत्तने मुन्नाभाईच्या खास शैलीत भन्नाट उत्तरं दिली. यावेळी संजय दत्तने मुन्नाभाई स्टाईलने पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com