
गेल्या काही वर्षात अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी आपला मोर्चा बिझनेसकडे वळवला आहे. अनेक कलाकारांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. कुणी हॉटेल्स सुरू केले तर कुणी कपड्यांचा ब्रँड सुरू केला. कुणी मेकअप ब्रँड सुरू केला तर कुणी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. अशातच आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेता संजय दत्त याने स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. मात्र या हॉटेलमध्ये दोनच गोष्टी मिळणार आहेत. कोणत्या आहेत त्या?