अख्ख ऑफिस रिकामं होतं... 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याचा संजय जाधवांना बसलेला धक्का; म्हणाले,'मला माज होता की...'

SANJAY JADHAV REVEALATION ABOUT PYAR WALI LOVESTORY FAILURE:मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांच्या फ्लॉप चित्रपटाबद्दल सांगितलं जेव्हा त्यांना सगळ्यात जास्त दुःख झालेलं.
pyar wali love story failure

pyar wali love story failure

esakal

Updated on

लोकप्रिय मराठी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी आपल्या हिमतीवर आणि मेहनतीवर आज इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलंय. त्यांचे चित्रपट प्रचंड गाजतात. 'रिंगा रिंगा', 'चेकमेट' यांसारख्या चित्रपटासाठी संजय ओळखले जातात. मात्र त्यांचा सर्वाधिक हिट ठरलेला चित्रपट म्हणजे दुनियादारी'. मात्र हीच हवा डोक्यात गेली आणि त्यांचा पुढचा चित्रपट दाणकन आपटला. आता मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत संजय जाधव या चित्रपटाबद्दल बोललेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com